Colon Cure: पोटातील प्रत्येक आतड्यातील सडलेली घाण होईल साफ,सद्गुरुंनी सांगितला उपाय

Image

खराब आहार आणि बिघडलेली जीवनशैलीमुळे अनेक जण बद्धकोष्ठतेच्या समस्येला समोरे जात आहे.बद्धकोष्ठतेची समस्या कोणत्याही वयाच्या लोकांना कधीही त्रास देऊ शकते. या समस्येवर दीर्घकाळ उपचार न केल्यास मूळव्याध होण्याचा धोका वाढू शकतो. बद्धकोष्ठता ही एक अशी समस्या आहे जी केवळ शारीरिक समस्याच वाढवत नाही तर मानसिक आजारी बनवते. बद्धकोष्ठतेमुळे श्वासाची दुर्गंधी येते. तुम्हाला देखील बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर ॲलोपॅथी उपचाराऐवजी काही घरगुती उपाय करून पाहणे चांगले. काही घरगुती उपाय करून तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो. यासाठी सद्गुरुंनी खास उपाय सांगितला आहे. यासाठी त्यांनी रोज एरंडेल तेलाचे सेवन करावे असे सांगितले पण हा उपाय कसा करायचा हे जाणून घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे. ( फोटो सौजन्य :- @sadhguru)

Constipation Relief Tips:आज अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास सतावत आहे. यासाठी सद्गुरु यांनी खास उपाय सांगितला आहे. घरच्या घरी तुम्ही हा उपाय करू शकता.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!