Team India Arrives: अखेर टीम इंडिया विजयी ट्रॉफीसह मायदेशी; दिल्ली विमानतळावर चाहत्यांची तुफान गर्दी

Image

नवी दिल्ली- मोठ्या प्रतिक्षेनंतर टीम इंडिया भारतात दाखल झाली आहे. टी-२० वर्ल्डकप जिंकून टीम इंडिया पहिल्यांदाच भारतात आली आहे. त्यांच्या स्वागतासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. चाहत्यांचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा आहे.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!