Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी- राधिका मर्चंट यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात; पहा Mameru Ceremony चे फोटोज, व्हिडिओ

Image

Mameru Ceremony पार पडली आहे. यामध्ये वधूचे मामा तिला मिठाई आणि भेटवस्तू देतात. त्याला मोसालू असेही म्हणतात.

मुकेश अंबानींच्या सर्वात धाकट्या मुलाचं अर्थात अनंत अंबानी यांचं लग्न सध्या चर्चेचा विषय आहे. दोन भव्य प्रि वेडिंग्स नंतर आता त्यांच्या लग्नाच्या धार्मिक विधींना सुरूवात झाली आहे. 12 जुलैला त्यांचा विवाह मुंबईत पार पडणार आहे त्याआधी काल गुजराती रीतीरिवाजानुसार Mameru Ceremony पार पडली आहे. यामध्ये वधूचे मामा तिला मिठाई आणि भेटवस्तू देतात. त्याला मोसालू असेही म्हणतात. | Visuals of Mosalu Ceremony ahead of the wedding of Anant Ambani with Radhika Merchant, in Mumbai, attended by Founder and Chairperson of Reliance Foundation Nita Ambani and her husband Mukesh Ambani. Mosalu is a traditional ceremony celebrated in Gujarati culture a few... — ANI (@ANI)

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!