ना मोठेपण ना गर्व लेकरांना कंबरेवर घेऊन गडगंज श्रीमंत अंबानीच्या लेकीचा साधेपणा, सेम कपडे घालून वेधले लक्ष

Image

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 12 जुलै रोजी अनंत राधिका अंबानीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. या शाही विवाहापूर्वी अंबानी कुटुंबाने अनंत-राधिकासाठी दोन प्री-वेडिंग समारंभही आयोजित केले होते. अनंत-राधिकाचा पहिला प्री-वेडिंग जामनगरमध्ये तर दुसरा इटलीत साजरा झाला. काल गुजराती पद्धतीने सोहळा संपन्न झाला. यावेळी सर्व लाइमलाइट अंबानी कुटुंबाची मुलगी ईशा अंबानी आणि सून श्लोका मेहता आणि राधिका मर्चंट यांनी घेती. आता अलीकडेच अंबानी कुटुंबाने गरीब जोडप्यांसाठी सामूहिक विवाहाचे आयोजन केले होते. यावेळी ईशाच्या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतला. यावेळी तिने ऑरेंज रंगाचा ड्रेस कॅरी केला होता. तिच्या या लुकवरून कोणाचीच नजर हटली नाही. (फोटो सौजन्य :- योगने शाहा)

Isha ambani at mameru ceremony: अंबानी परिवारामध्ये लग्नसोहळ्याची लगबग पाहायला मिळत आहे. नुकतेच मेमेरू सोहळ्याचे काही फोटो समोर आले आहे. यावेळी ईशा अंबानीचा साधेपणा चाहत्यांच्या मनात घर करून गेला.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!