मुंज्यानंतर आता आदित्य सरपोतदार यांचा 'ककुडा' हा हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार, रितेश देशमुख साकारणार मुख्य भूमिका

Image

'ककुडा'हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार नाही. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज होणार आहे.

मुंज्यानंतर आता आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'ककुडा' हा हॉरर कॉमेडी सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झालाय. यात सोनाक्षी सिन्हा, रितेश देशमुख आणि साकिब सलीम हे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. ककुडा या चित्रपटाचा ट्रेलर आउट झाला आहे. लग्नानंतर रिलीज होणारा हा सोनाक्षीचा पहिला चित्रपट आहे. रितेश सोनाक्षीसोबत साकीब सलीमदेखील या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदारने केले आहे.. पाहा पोस्ट -

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!