अफगाणिस्तानात जाणवला भूकंपाचा धक्का

Image

काबूल : अफगाणिस्तानात 4.3 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीत 134 किलोमीटर खोलवर होते. भूकंपाचा धक्का मंगळवारी सकाळी 6 वाजून 39 मिनिटांनी जाणवला आहे. यादरम्यान कुठल्याही प्रकारच्या हानीचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. यापूर्वी अफगाणिस्तानात मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे 2 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू [...]

काबूल : अफगाणिस्तानात 4.3 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीत 134 किलोमीटर खोलवर होते. भूकंपाचा धक्का मंगळवारी सकाळी 6 वाजून 39 मिनिटांनी जाणवला आहे. यादरम्यान कुठल्याही प्रकारच्या हानीचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. यापूर्वी अफगाणिस्तानात मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे 2 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर सुमारे 9 हजार जण जखमी झाले होते.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!