Washington: न्यूयॉर्कमध्ये 'भारत दिन' निमित्त दाखवण्यात येणार राम मंदिराची प्रतिकृती, 18 फूट असणार लांब

Image

18 ऑगस्ट रोजी 'भारत दिना'निमित्त न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या परेडमध्ये राम मंदिराची प्रतिकृती दाखवण्यात येणार आहे. या कार्यक्रमात न्यूयॉर्क आणि आसपासचे हजारो भारतीय अमेरिकन सहभागी होणार आहेत. विश्व हिंदू परिषद अमेरिका (VHP) चे सरचिटणीस अमिताभ मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराची प्रतिकृती १८ फूट लांब, नऊ फूट रुंद आणि आठ फूट उंच असेल. अमेरिकेत पहिल्यांदाच राम मंदिराची प्रतिकृती प्रदर्शित होणार आहे.

विश्व हिंदू परिषद अमेरिका (VHP) चे सरचिटणीस अमिताभ मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराची प्रतिकृती १८ फूट लांब, नऊ फूट रुंद आणि आठ फूट उंच असेल. अमेरिकेत पहिल्यांदाच राम मंदिराची प्रतिकृती प्रदर्शित होणार आहे.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!