सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचं हनिमूनलाच झालं कडाक्याचं भांडण,अभिनेत्री तिच्या पतीवर ओरडणार होती इतक्यात

Image

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 23 जून विवाहबंधनात अडकले. अनेक चढ-उतारानंतर लग्न केले. आता लग्नानंतर हनिमून एन्जॉय करतोय. मंगळवारी सोनाक्षीने झहीरसोबत पूलमध्ये एन्जॉय करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. यावेळी कधी झहीर सोनाक्षीचे हिल्स हातात कॅरी करताना दिसत आहेत. सोनाक्षीने झहीरसोबत पूलमध्ये एन्जॉय करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये झहीर सांगतो की सोनाक्षी त्याच्यावर ओरडणार होती, पण मग तिने काय केले ते जाणून घ्या. हनिमुन असा काळ असतो जो आयुष्यभर कपला आठवत. लग्नाच्या सुरूवातीच्या दिवसात झालेल्या गोष्टी खूप काळासाठी लक्षात राहतात. त्यामुळे हनिमुन काळात काही गोष्टी करण टाळा. (फोटो सौजन्य :- @aslisona)

sonakshi sinha and husband zaheer iqbal; घरातील व्यक्तींचा विरोध घेऊन सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालने लग्न केले. सध्या ते दोघं हनीमूनचा आनंद घेत आहेत. दोघांचे क्युट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये ते एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!