Murder Caught on Camera in Gurugram: भररस्त्यात गोळी झाडून बाऊन्सची केली हत्या, दोघांवर गुन्हा दाखल

Image

गुरुग्राम येथे धक्कादायक घटना घडली आहे. उल्लहवास गावात एका २७ वर्षीय बाऊन्सरची हत्या केली. दोन हल्लेखोरांनी भररस्त्यात रात्रीच्या वेळीस गोळीबार केला आणि गोळाबारात त्याची हत्या केली.

गुरुग्राम येथे धक्कादायक घटना घडली आहे. उल्लहवास गावात एका 27 वर्षीय बाऊन्सरची हत्या केली. दोन हल्लेखोरांनी भररस्त्यात रात्रीच्या वेळीस गोळीबार केला आणि गोळाबारात त्याची हत्या केली. हल्लेखोर झोमॅटो आणि बिंल्कीट या कंपनीचे गणवेश परिधान करून आले होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी दाखल झाले. अनुज असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनूजच्या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस या प्रकरणी चौकशी आणि तपासणी करत आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. गोळीबारच्या घटनेनंतर अनुजला जवळच्या रुग्णलायात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- ) बीच बाज़ार, गोलियों की बौछार, बाउंसर को दौड़ा दौड़ा कर गोलियों से भूना, CCTV में कैद पूरी वारदात — Gurugram News गुरुग्राम न्यूज़ (@TheGurugramNews)

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!