पुरूषांना होतं हे 3 प्रकारचं UTI, ही लक्षणं दिसताच व्हा सावध, नाहीतर इनफेक्शनने हा एक अवयव होईल कायमचा फेल

Image

मूत्रमार्ग संसर्ग (UTI) हा महिलांना होणारा एक सामान्य आजार आहे, पण बऱ्याचदा पुरुषांनाही याचा त्रास होतो. भारतातील अनेक महिला या समस्येने त्रस्त असतात, आणि काही महिलांना तर दर दोन ते तीन महिन्यांनी या आजाराचा सामना करावा लागतो. गरोदरपणातही UTI महिलांसाठी चिंतेचा विषय बनतो. परंतु, तुम्हाला माहित आहे का की पुरुषांनाही UTI होऊ शकतो? युरोलॉजी केअर फाउंडेशनच्या मते, प्रत्येक २५ पैकी ३ पुरुषांना त्यांच्या आयुष्यात यूटीआयचा अनुभव येतो.याचे मुख्य कारण ई. कोलाय बॅक्टेरिया आहे. ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये UTI होण्याची शक्यता असते, परंतु काहीवेळा तरुण पुरुषांनाही याची शक्यता असते. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास अनेक आजार होऊ शकतात, त्यामुळे लघवीच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नये.

Causes Of UTI in Men : महिलांप्रमाणेच पुरुषांनाही लघवीशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. यूटीआय यापैकी एक आहे. पुरुषांमध्ये ही समस्या मूत्रमार्गात कुठेही अनहेल्दी बॅक्टेरिया जमा झाल्यामुळे उद्भवते. जीवनशैली सुधारून हे बरे करता येऊ शकते.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!