Khatro Ke Khiladi Season 14 Promo Out: रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी 14’ चा प्रोमो रिलीज; जबरदस्त स्टंट करताना दिसणार गश्मीर महाजनी

Image

खतरों के खिलाडीच्या 14 व्या पर्वात शिल्पा शिंदे, अभिषेक कुमार, नियती फतनानी, करण वीर मेहरा, अदिती शर्मा, निमृत कौर अहुलवाली, शालिन भानोत, गश्मीर महाजनी हे कलाकार पहायला मिळणार आहेत.

'खतरों के खिलाडी’ हा गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाबद्दल मोठ्या चर्चा होत होत्या. यंदाच्या 14 व्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याबद्दल प्रेक्षकांकडून अंदाज बांधले जात होते. आता खतरों के खिलाडीचा पहिला प्रोमो समोर आला आहे. अभिनेता गश्मीर महाजनी याचा प्रोमो व्हिडीओही समोर आला आहे. यामध्ये तो त्याच्या भीतीवर मात करत स्टंट करताना दिसत आहे. खतरों के खिलाडीच्या 14 व्या पर्वात शिल्पा शिंदे, अभिषेक कुमार, नियती फतनानी, करण वीर मेहरा, अदिती शर्मा, निमृत कौर अहुलवाली, शालिन भानोत, गश्मीर महाजनी हे कलाकार पहायला मिळणार आहेत. पाहा पोस्ट -

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!