महाराष्ट्राची अप्सरा ऐश्वर्या नारकर लवकरच बनणार सासूबाई? होणारी सूनबाई पाहिली? ईशा संजयचे वेड लावणारे सौंदर्य

Image

ऐश्वर्या नारकर या आता वयाच्या साठीकडे प्रवास करत आहेत. पण त्यांचे सौंदर्य, स्टाईल, उत्साह, फॅशन, फिटनेस बघून कोणीच म्हणणार नाही की त्या 54 वर्षांच्या आहेत. अगदी 20 वर्षांच्या मुलीसारखे सौंदर्य व तरूणपण त्यांना लाभलेले आहे. त्यांना या वयातही लांबसडक केस लाभलेले आहे जे त्या प्रत्येक फोटोत फ्लॉंट करतात. त्यांना अमेय नारकर नावाचा एक हॅंडसम मुलगा आहे. तर अशा या संतूर मम्माची सूनबाई कोण असेल? सुंदर असेल का? अभिनयविश्वातीलच असेल का?अशी उत्सुकता अनेक चाहत्यांना लागलेलीच आहे.तर आता 8 जुलै रोजी एक नवी मालिका प्रदर्शित होणार असून त्यावर ऐश्वर्या नारकरचा मुलगा अमेयची गर्लफ्रेंड झळकणार आहे. ती सुद्धा ऐश्वर्या नारकर यांच्याइतकीच सुंदर आणि फॅशनच्या बाबतीत टॉप क्लास आहे. ती प्रत्येक आऊटफिटमध्ये चाहत्यांना घायाळ करते. बघा तिचे काही व्हायरल फोटोज. (फोटो सौजन्य :- इंस्टाग्राम ishaasanjay, aishwarya.narkar)

8 जुलैला ईशा संजयचे एका मराठी मालिकेतून पदार्पन होणार असून आता तिचे फोटोज प्रचंड व्हायरल होत आहे. ऐश्वर्या नारकरसारख्या अस्मानी सुंदर व फिट अभिनेत्रीची सूनबाई कोण व कशी असेल याची उत्सुकता सर्वांनाच असेल.. मग बघा फोटोज.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!