Sharad Pawar Party: नीलेश लंकेंना खासदार केलं, आता पवारांचा खास माणूस विधानसभेसाठी 'या' उमेदवारासोबत, पण स्वत:ची पाटी कोरी?

Image

NCP's Rajendra Phalke : नीलेश लंके यांना सुरुवातीला उमेदवार म्हणून पुढे करण्यात, अजित पवार गटातून शरद पवारांच्या पक्षात आणण्यात आणि तेथून पुढे प्रचाराची धुरा सांभाळत थेट विजयी होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे फाळके आता विधानसभेसाठी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!