सुकलेल्या व फुलं न येणा-या झाडांमध्ये जीव फुंकतो किचनमधील हा एक पदार्थ, एक रूपया खर्च न करता हिरवंगार होईल रोप

Image

उन्हाळ्यातील कडक उन्हामुळे माणसांचे जगणे कठीण होते. तिथे ही नाजुक झाडं, रोपं काय ना..! हिरवीगार झाडं आपल्या घरात वाढवणे हे निसर्गाच्या जवळ राहण्याचा आणि पर्यावरणाला मदत करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. स्वयंपाकघरातील काही साध्या उपायांनी आपण आपल्या घरात सुंदर हिरवी झाडे वाढवू शकता. उष्णतेपासून वाचण्यासाठी आपण एसी-कूलरची मदत घेतो पण झाडे आणि वनस्पतींसाठी असा कोणताही पर्याय नाही. परिणामी, सूर्यप्रकाशामुळे झाडे सुकतात आणि निर्जीव दिसतात.एवढेच नाही तर झाडांना फुले येणेही थांबते. उष्णतेमुळे तुमची झाडे सुकली असतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण या ऋतूत झाडांना जीवदान देण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. किचनमध्ये ठेवलेल्या वस्तूंनी तुम्ही झाडे कुल करून त्यांना पुन्हा हिरवेगार बनवू शकाल. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला बाहेर जाऊन काही खरेदी करण्याचीही गरज भासणार नाही.

Kitchen Home Remedies For Grow Plants Green : उन्हाळ्याच्या कडक उन्हात कोमेजणारी झाडे पाऊस पडूनही हिरवी होत नाहीत. कारण त्यांना पोषक तत्वांची गरज असते. म्हणूनच, आम्ही तुम्हाला सांगत आहोत की स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही गोष्टींच्या मदतीने ही झाडे कशी पुन्हा बहरू शकतात. त्यामुळे पैसे खर्च न करता तुमच्या रोपांना पुन्हा जीवदान मिळेल.

You Might Also Like...

0 Comments

Leave a Comment

Post Comment ⇾

Sign Up for Our Newsletter

Subscribe now to get notified about exclusive offers
from The .... every week!